
Marathisk
Marathisk
Karenses nettskole (कारेन्से चे नेटस्कुले) MERK नॉर्वेअान ऑनलाईन प्रशिक्षण वेबसाईट वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. येथे आपल्याला सर्वस्तरीय अभ्यासक्र शिकण्याची सोय उपलब्ध आहे. आम्ही तयार केलेले नॉर्वेजिअन भाषेच। (अभ्यासक्रम) नॉर्वेजिअन टेस्ट आणिेनर टेस्ट या परीक्षांसाठी उपयुक्त आहेत, तसेच UDI आणि Kompetanse Norge मान्यता प्राप्त आहेत. येथे शिकवणारे सर्व शिक्षक मूळचे न्जर असून त्यांची मातृभाषा देखील नॉर्वनआ्वेआ. सर्व शिक्षक हे नॉर्वेजिअन भाषेचे ँीन शिक्षक आहेत.
अभ्यासक्रमाची उपलब्धता- कधीही, कुआीे सहज सुलभ!
आमचे सर्व कोर्स हे ऑनलाईन उपलब्ध अनू त्याला वेळेचे अथवा ठिकाणाचे बंधन हॾ . तुम्ही जिथे कुठे असाल, दैनंदिन आयुय। कितीही व्यस्त असाल, नोकरदार असाल, सा।, सा। विद्यार्थी असाल, तरीसुद्धा कोठेही सहज उपलब्ध आहेत.
आमचे अभ्यासक्रम A१, A२, B१, B२ आणि C१ या nivåer (स्तरांसाठी) आहेत. प्रत्येक विद्यार्थी आपल्या नॉर्वनज भाषा क्षमते नुसार अभ्यासक्रमाची कडी वडव शकतो. आम्ही सांगू इच्छितो की, नित्य २ -3 तषथसस सराव हा आपल्याला आपली भाषा सुधारण।य कोर्समधून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी फायद्याचा ठरेल.
Helsesektoren (आरोग्य क्षेत्र) तसेच Barnehage (अंगणवाडी) का का का काम करणाऱ्या लोकांसाठी देखील आमच्यवच्यव Barnehagenorsk असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नॉर्वेजिअन Oral टेस्ट (ऀडू परीक्स खास संभाषण प्रशिक्षण देखील उपलब्ध Åh.
तसेच सोशिअल स्टडीस कोर्स (सामाजिकॕशॿ- षॣ तास) आमच्याकडे नॉर्वेजीयन, अरेबिगइऍ त भाषेमध्ये उपलब्ध आहेत.
अनुभवी शिक्षक आणि दर्जेदार अभ्यासरकु
MERK हि ऑनलाईन प्रशिक्षण संस्था सन २०्फ २०्फ स्थापन करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील १५ वर्षांचनननअन अल असणाऱ्या नॉर्वेजिअन शिक्षक Karense (कारेसे) यांनी अतिशय समर्पकरीत्या या अनुभवाच उपयोग हा गुणवत्तापूर्ण कोर्स तयाानकार कोर्स केला आहे. येथे संघातील सर्व शिक्षक हे शैक्षकि मान्यताप्राप्त आणि विद्यार्थ्याानन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत सहायित मार्गदर्शन करणारे आहेत. नॉर्वेजिअन प्रशिक्षणासोबत आपण आारत। विनामूल्य सेवांचा देखील लाभ घेऊ शकत. उदा. Karense YouTube-kanal (कारेन्से युट्युब चॅनेल), Podcast (पॉडकास्कास्क) (व्हॉइस मेसेज), Instagram (इंस्टाग्राम) आणि Facebook Group (फेसब ग्रुप), इत्यादी.
आमच्या विविध Channels (चॅनेल्स) संदर्भात अाज। अाज। घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
वैयक्तिक मार्गदर्शन प्रशिक्षण अभ्य
अभ्यासक्रमात वाचन, श्रवण, लेखन आणि ध्वनिमुद्रणाची सोय आहे. विद्यार्थ्यांनी सोडवलेले प्रश्न ित उत्तरे आमच्या शिक्षकांकडून काटेथोर तपासली जातात, त्यानंतर काही चुका यऍसल विद्यार्थ्यांना त्यासंदर्भात मशरन् व सल्ला देखील मिळतो की ज्यामुळे आलथण आलथण वेळेस अजून चांगल्या रीतीने आपले स्वाध्याय सोडवू शकता.
अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ।य गोष्टी आणि त्याबद्दलची अधिक माहिनथी गोष्टी आणि घेण्यासाठी येथे वाचा किंवा आपण आम्हाला e-post वर सुद्धा संपर्क साधू शकता.
आमचे उपलब्ध कोर्स (अभ्यासक्रम) येथे दिलेल्या लिंकवर पाहू शकता.
दर महिन्याला १ तास असे वैयक्तिक मार् ( शिक्षकांशी संवाद) यामध्ये समाविषॆट . याचा उपयोग संवाद प्रशिक्षणासाठीलाेी लाेऋ. यामुळे लेखन वाचनाखेरीज, भाषा, उच्णआर संभाषण यामध्ये प्रगती होऊ शकते. तसेच व्याकरण सुधारण्यासाठी अथवा ऍद। मुलाखतीच्या तयारीसाठी देखील याचोयाचोा उ करता येऊ शकतो.
या १ तासाच्या वैयक्तिक मार्गदर्शनरात प्रत्येकास त्यामध्ये शिकलेल्या टोा करण्यायोग्य सुधारणा आणि सरावासाठेच साहित्य देखील दिले जाते.
इंग्रजी भाषा प्रशिक्षण/ कोर्स /अभॕऍया (सर्वस्तरीय)-
MERK मध्ये सर्वस्तरीय इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण उपलब्ध आहेत, इतकेच नव्हे त व्यावसायिक इंग्रजी भाषेचे अभ्यासर्-orienterte engelskkurs बिसनेस ओरिएंटेड इंग्लिश कोर्स) देखील उपलह्. या कोर्सेसचा कालावधी १ ते ६ महिने ून B स्तरापर्यंत आहे. आपला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अधऍचअधिच इंग्रजी शिक्षणासाठी, (शिक्षकांशी संद) वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तास विकत घेण्याची सोय उपलब्ध आहे.
इंग्रजी भाषा प्रशिक्षण हे केवळ इंग् भाषा शिकण्यासाठी नव्हे तर TOEFL/ IELTS या परीक्षांच्या तयारीसाठी देखील उपयुत आहे, ज्याचा फायदा विद्यापीठातील उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात शिकणॠथाऋ शकतो. आमचे या वर्गासाठी असलेले शिक्षक हमइ अेले असून ते नॉर्वे स्थित आहेत.
Karense ला भेटण्यासाठी-
Karense YouTube-kanal (कारेन्से युट्युब चॅनेल) वर आपण Karense (ने) कडून नॉर्वेजिअन कोर्सेसमधील काहॕभत शकता. ऑनलाईन प्रशिक्षण/ कोर्सेस बद्दल जान घेण्यासाठी खाली दिलेल्या Videolink(विडिओ लि)ं क्लिक करा.
नोंदणीसाठी-
आम्ही नेहमीच नवनवीन विद्यार्थ्याानन भेटण्यासाठी व शिकवण्यासाठी उत्स।ससस. आपण कुठेही राहत असाल, नॉर्वेजिअन भइତ कमी अधिक जाणत असला तरी आपल्या सर्वइ। स्वागत आहे.
आपले नॉर्वेजिअन भाषाज्ञान सुधारॹे चचे चे एकमेव ध्येय!